लष्कराचे स्टेशन कमांडर छावणी परिषदेचे अध्यक्ष असतात.
सध्या ब्रिगेडियर विरेन्द्र सिंह, छावणी परिषद औरंगाबाद चे अध्यक्ष आहेत
श्रीमती.आकाँक्षा तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी हे सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस कॅडरचे अधिकारी आहेत आणि भारत सरकार महानिदेशक, संरक्षणमंत्रालयाच्या, प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करतात. सध्या श्रीमती.आकाँक्षा तिवारी,आईडीईएस औरंगाबाद छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत