कम्युनिटी हॉल आरक्षण सेवा डिजिटल इंटरफेस प्रदान करते. नागरिकांना कम्युनिटी हॉल आरक्षण सुलभ करते. अर्जाचा मागोवा घेता येतो, ओनलाईन पैसे भरणे व पावती डाऊनलोड करणे सुलभ करते. नागरिक पैसे भरण्यापूर्वी अर्ज कधीही रद्द करू शकतात किवां पैसे भरल्यानंतर अर्ज रद्द करण्याची विनंती करू शकतात.
प्रक्रियेतील पायऱ्या
1 आवश्यक स्लॉट साठी उपलब्ध हॉल शोध व पहा-
2 ओनलाईन अर्ज प्रस्तुत करा
3 कॅन्टोनमेन्ट कर्मचाऱ्याकडून अर्जाची पडताळणी व मान्यता.
4 ओनलाईन पैसे भरा
5 अर्ज रद्द करा वा रद्द करण्यासठी विनंती करा अर्ज व पैसे भरल्याच्या पावत्या डाऊनलोड / प्रिंट करा.
6 परतावा घ्या लागू असल्यास.
उपलब्ध सुविधा
1 एस एम एस द्वारे व ई मेल द्वारे स्थिती अध्यतन करा.